Incubator:Main Page/mr
- You can read this page in other languages. The language menu is here.

'विकिमिडिया इन्क्युबेटर'मध्ये आपले स्वागत आहे!
हे विकिमिडिया इन्क्युबेटर आहे,जेथे उच्च क्षमतेचे विकिमिडिया प्रकल्प विकि विकिपीडिया, विकिबुक्स, विकिन्युज, विकिक्वोट, विक्शनरी व विकिपर्यटन नविन भाषेच्या आवृत्तीत रचता येतात,लिहीता येतात,चाचणी घेता येते व विकिमिडिया फाउंडेशनद्वारे यजमानत्व घेण्यासाठी त्यांच्या पात्रतेची खात्री करण्यात येते.
जरी, या चाचणी स्थितीतील विकिस त्यांचे स्वतःचे विकि नाहीत,तरीही ते इतर खऱ्या विकिमिडिया-प्रकल्प विकिसारखे वापरता येतात.
विकिव्हर्सिटीच्या नविन भाषेची आवृत्ती ही बीटा विकिव्हर्सिटीकडे जाते(पुनर्निर्देशन),व विकिस्रोतची जून्या विकिस्रोतकडे.
आपण पूर्णतः नविन प्रकल्प सुरू करु शकत नाही, आपण फक्त अस्तित्वात असलेल्या प्रकल्पाची नविन भाषेतील आवृत्ती सुरू करु शकता.
येथे काही कार्यरत विकि आहेत
| These have been approved and/or created: | These are active and might get their own site soon:
|
These will likely stay here: |
नविन 'चाचणी विकि' कसा सुरू करावाजर आपण येथे एखाद्या प्रकल्पाच्या नविन भाषेतील आवृत्ती सुरू करण्यासाठी आला असाल तर, आपणास सर्व माहितीसाहाय्य:माहितीपुस्तिका येथे सापडेल. कृपया स्थानिक नीतीबद्दल सजग रहा. काही महत्वाचे नियम:
इन्क्युबेटरवर चाचणी विकित योगदान कसे करावेजर आपणास येथे असणाऱ्या चाचणी विकिच्या भाषेचे ज्ञान असेल तर, आपणास जोरकसपणे त्या विकित योगदान देण्याचे प्रोत्साहन देण्यात येते. आपल्याद्वारे निर्मित सर्व पानांना योग्य उपसर्ग द्या. उपसर्गाबद्दल अधिक माहिती. |
[edit]
2026
2025
| |
|
संपर्क/मदत
|
विकिमिडिया फाउंडेशन हे इतर अनेक बहुभाषिक व मुक्त-आशय प्रकल्प चालविते
एक मुक्त ज्ञानकोष
शब्दकोष व शब्दकुलकोष
मुक्त-आशय ग्रंथालय
अवतरणांचा संग्रह
मुक्त ग्रंथसंपदा व माहितीपुस्तिका
शिक्षणाचे मुक्त सामान व क्रियाकलाप
एक जालाधारीत मुक्त पर्यटन मार्गदर्शक
प्रजातिकोष
एक मुक्त ज्ञानाधार
माध्यमांचे सामाईक भांडार
विकिमिडिया प्रकल्पांचे सुसूत्रीकरण
Wiki software development
Library of functions