Jump to content

Wy/mr/अहमदनगर

From Wikimedia Incubator
< Wy | mr
Wy > mr > अहमदनगर
अहमदनगर येथील चांदबिबिचा महाल

अहमदनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे ठिकाण असून याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. पुण्यापासून अहमदनगर १२० किलोमीटर अंतरावर असून पुणे-औरंगाबाद महामार्गावरील या ठिकाणी भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. अहमदनगरचे जगाच्या नकाशावरचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे व समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.

कसे याल

[edit | edit source]

आल्यावर

[edit | edit source]

पाहा

[edit | edit source]
  • भूईकोट किल्ला - इ.स. १९४२ मध्ये येथे भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेव्हा त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक लिहिले.
  • ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय -
  • रणगाडा संग्रहालय -
  • सारे जहान से अच्छा (पेन्सील चित्र) - अहमदनगर चे प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांनी भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे ६५ फुट X १७ फुट अशा एका मोठ्ठ्या भिंतीवर काढली आहेत. केवळ पेन्सिलीच्या सहाय्याने इ.स. १९९७ साली काही महिन्यामध्ये त्यांनी हे जगातील सर्वांत मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केले.
  • रेणुकामाता मंदिर (केडगांव) - हे मंदिर केडगाव येथे आहे. ते अहमदनगर रेल्वेस्थानकापासून साधारणपणे ३ किलोमीटरवर आणि अहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे.
  • फराहबक्ष महाल

मुक्काम

[edit | edit source]
  • हॉटेल यश पॅलेस, सक्कर चौक
  • हॉटेल संकेत, सक्कर चौक
  • हॉटेल प्रेमदान, प्रेमदान चौक
  • हॉटेल ओबेरॉय, सावेडी

पुढे

[edit | edit source]