Wy/mr/शिर्डी
Appearance
शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक स्थळ आहे. येथे साईमंदिर व समाधी स्थान आहे. जगभरातून साईबाबा यांचे अनुयायी येथे दर्शनासाठी येतात त्यामुळे शिर्डी येथे पर्यटक आणि भक्तांसाठी विविध प्रकारच्या सोयी- सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
कसे जाल
[edit | edit source]- अहमदनगरपासून नगर-मनमाड रस्त्यावर ७० किमी अंतरावर आहे.
- रेल्वे- साईनगर रेल्वेस्थानकापासून ५ किमी अंतर.
राहण्याची व्यवस्था
[edit | edit source]शिर्डी येथे पंचतारांकित निवासापासून साध्या घरगुती पद्धतीच्या निवसव्यवस्था, खाजगी लॉज उपलब्ध असतात. ससंस्थानने चालविलेले भक्त निवास भक्तांना निवासासाठी उपलब्ध असते. या सर्व ठिकाणी आगाऊ नोंदणी करून जाणे आवश्यक असते.