Jump to content

Wy/mr/अकोले

From Wikimedia Incubator
< Wy‎ | mr
Wy > mr > अकोले
अकोले येथील अगस्ती ऋषींची मुर्ती

अकोले हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील तालुक्याचे मुख्यालय आहे. अकोले येथे अगस्ती ऋषीचा आश्रम असून महाशिवरात्रीला यात्रा भरते.

कसे जाल[edit | edit source]

  • अकोले मुंबईपासून रस्त्याने ३२५ किमी आहे. पुण्याहून संगमनेरमार्गे १६० किमीवर आहे.
  • रेल्वेने- इगतपुरी येथील रेल्वे स्टेशनपासून ६८ किमी वर आहे.
  • विमान-

१) आतंराष्ट्रीय विमानतळ मुंबईपासून रस्त्याने ३२५ किमी आहे. २) शिर्डी - शिर्डी विमातळापासून ५८ किमी आहे