Pages for logged out editors learn more
मुंबई हे महाराष्ट्र राज्याच्या राजधानीचे शहर आहे. पूर्वी हे शहर सात व्दीपसमूह होता. याचे ब्रिटीशांनी नामकरण बॉम्बे असे केले. इ.स्. १९९५ मध्ये शहराचे मुंबई असे नामकरण करण्यात आले.