Wy/mr/वांसदा राष्ट्रीय उद्यान

From Wikimedia Incubator
< Wy‎ | mrWy > mr > वांसदा राष्ट्रीय उद्यान
वांसदा राष्ट्रीय उद़्यान : प्रवेश द्वार

वांसदा राष्ट्रीय उद्यान भारत देश मधिल गुजरात राज्य च्या नवसारी जिल्हात १९७९ मध्ये स्थापन करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान स्थापन करण्यापूर्वी हा परिसर वांसदा महाराजांचे खाजगी क्षेत्र होते, या कारणास्तव ह्या उद्यानास वांसदा राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले आहे.

स्थिती[edit | edit source]

पार्क गुजरातमध्ये दक्षिण मधिल जिल्हा नवसारी पूर्व सीमा येथे स्थित आहे. दक्षिण मध्ये बलसाड जिल्ह्यातील वन क्षेत्र सतत निर्माण करते.

चित्र - दीर्घा[edit | edit source]

बाह्य दुवे[edit | edit source]