Wy/mr/बाली
Appearance
बाली हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत व देशातील सर्वांत मोठे पर्यटन केंद्र आहे. बाली बेट हे ज्वालामुखीतून बनलेले असून वाळूचा समुद्रकिनारा आहे. बाली बेटावर हिंदूंची संख्या मुख्यत: असून विविध सण साजरे केले जातात. सणानिमित्त मंदिरात सजावट केली जाते.
पर्यटन
[edit | edit source]बाली हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. जगभरातून विविध देशातून पर्यटक बाली येथे येतात. बाली येथे हिंदू संस्कृती जपलेली अनुभवाला येते. पर्यटकांसाठी विविध करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात विविध हिंदू ग्रंथ म्हणजे रामायण इ. विषयांवर आधारित नृत्यनाटिका सादर केल्या जातात. बालीमधील मंदिरे पर्यटकांना खुणावतात.
विभाग
[edit | edit source]
चित्रदालन
[edit | edit source]-
बालीचे उत्तर दिशेचे प्रवेशद्वार
-
बाली मंदिरातील पूजा करणारे कुटुंब
-
सिंगाराजा उत्सव
-
भोजन