Wy/mr/बद्रीनाथ
Appearance
बद्रीनाथ हे भारतातील चार धामांपैकी एक धाम मानले जाते. हिंदू धर्मात या ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता आहे. भारताच्या उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात हे ठिकाण आहे. बद्रीविशाल म्हणजे विष्णू या देवतेचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे.
चित्रदालन
[edit | edit source]- बद्रीनाथ मंदिर प्रवेशद्वार
- बद्रीनाथ शहर
- गर्भगृहातील मूर्ती