Wy/mr/आंशी राष्ट्रीय उद्यान

From Wikimedia Incubator
< Wy‎ | mr
Wy > mr > आंशी राष्ट्रीय उद्यान


आंशी राष्ट्रीय उद्यान (कन्नड: ಅಣಶಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉದ್ಯಾನ) हे कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यामधील एक राष्ट्रीय उद्यान आहे. येथे प्रामुख्याने भारतीय वाघ, चित्ता, हत्ती इत्यादी प्राणी आढळतात.

आंशी राष्ट्रीय उद्याना मधील एक रस्ता

बाह्य दुवे[edit | edit source]