Jump to content

Wp/ahr/Main Page

From Wikimedia Incubator
< Wp | ahr
Wp > ahr > Main Page

अहिराणी विकिपीडिया

अहिराणी मित्रांनो, अहिराणीत लिहा  !!
* मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती * इनस्क्रिप्ट पद्धती

समदासले रामराम !!. अहिरानी विकिपीडियावर तुम्हन स्वागत शे. आम्हले माह्यती से तुम्हन अहिरानीवर प्रेम से, जीव से !! तिले व्हाडावासाठे, जगाडासाठे तुम्ही ह्या पानले भेट दिश्यात तेले व्हाडावस्यात. अहिराणी भाषा ही खान्देश विभागणी बोलीभाषा से. ही भाषा लाखो खान्देशी मानसेनि आवडनि भाषा से. अहिराणी भाषा मध्य तया उत्तर महाराष्ट्र विभागमा प्रचलित से, परंतु ही भाषा आते नास व्हई राहिनी , कारण ही भाषा गरीब तथा अनाडी लोगोसनी भाषा से. परंतु नान्याले दुसरी बाजूनी से कि संगणक / कॉम्पुटर खेडासमा सर्व कानाकोपरा पहुचले से. तवय अहिराणी भाषेले महत्व येवाले विकिपीडिया हे एक माध्यम बनाले पाहिजे व ह्या माध्यम्द्वारे खेडपाडसमा लोकेसले वाचाले / लीव्हाले एक माध्यम बनाले पाहिजे, व तीन जो आते ह्रास होईराईन तो थांबले मदतच होणार से.

अहिराणी बोलणारा प्रदेश


अहिराणी भाषा माहिती

[edit | edit source]
अहिराणी भाषा बोलणारी लोकसंख्या 10,00,000 अधिक
महाराष्ट्रात अहिराणी बोलणारे जिल्हे जलगाव , धुळे , नंदुरबार , नाशिक (बागलाण भाग)
अहिराणी बोलणारे देश भारत
प्रदेशाचे मुख्य पिक कापूस , ज्वार, गहू , केली, ऊस, भात


जवळपास ९५% टक्का खान्देशना लोके अहिराणी बोलतस तेसनी बोलीभाषा से. जळगाव , धुळे, नंदुरबार, औरंगाबाद तथा नाशिका जिल्हांना काही भाग्मा अहिराणी भाषा बोलतस जेलो उत्तर महाराष्ट्र बोलतस . अमळनेर , साकी , दाउन्दैचा, शिरपूर, तळोदा, शहादा, धडगाव, अक्कलकुआ , पारोळा, एरंडोल , सटाणा, मालेगाव बागलाण ह्या तालुकास्मा सर्व जाती जामातीसनी मायबोली भाषा से. तथा गुजरात, मध्यप्रदेश ना काही तालुकामाभी अहिराणी भाषा बोलतस. "अखिल भारतीय खान्देश अकादमी" ह्या नावानी बिगर सरकारी संगठन अहिराणी भाषा विस्तारसाठी काम करी रायनी. अहिराणी ह्या नावामाच महत्व दिसस, अहिराणी भाषांना प्रचार , प्रसार हा सातपुडा, अजंठा त्या चांदवड ह्या पर्वतराईसमा झाया त्यामा वाघुर नदीना परीसरणी भी झालेसे. आजामितीस जळगाव, नंदुरबार, धुळे त्या नासिक बागलाण, मालेगाव तयां कळवण तालुका जिल्हांना काही विशिष्ट तालुकामा अहिराणी हीच बोलीभाषा से . ह्यामाभी पोटभाषा से ज्याम थोडाथोडा बदल जानवस , जसा चाळीसगाव, मालेगाव व धुळामा वेगवेगळ्या तोनामा हि बोलीजास. अहिराणी हि भाषा हिंदी, मराठी, गुजराथी ह्या भाशासन तोडीमोसन बनेल से . परंतु अहिराणी भाषणं जो शब्दाभारना से तो ईतर दुसऱ्या कुठलाबी भाषामा नही म्हणून हीन एक वेगळेपणा से. अहिराणी हि भाषा देवानागारीमा लीरवी जास. " बहिणाबाई" हि अहिराणी भाषा मा काव्य करणारी एक संत कवयित्री से .. बहिनाबाईना कविता संग्रह विविध शाळा, महाविद्यालयमा पाठ्यक्रम मा समाविष्ठ करेल से. परंतु ह्या कवयात्रिणी कविता अहिराणी नही असा समजूत से, ती बिलकुल खोटी से कारण अहिराणी तथा लेवापातीलासनी भाषा हि खानदेश विभागणी पोट भाषा से, म्हणून " खानदेशी भाषा" म्हनीसन सर्व वाद विवाद खातं झाया व ह्या विभागणी हि मातृभाषा म्हनिसन महत्व प्राप्त से

भूषण पवार

नवीन लेख बनवास  :

विश्वकोष

[edit | edit source]
अहिराणी संबंधी

अहिराणी भाषा - सूची:अहिराणी बोलीभाषा शब्दार्थ

इतिहास

शिवाजी  -पानिपथची लढाई  -

भूगोल

ईजिप्त