Wy/mr/टाहाकरी

From Wikimedia Incubator
< Wy‎ | mrWy > mr > टाहाकरी
Jump to navigation Jump to search
जगदंबामाता मदिंर,टाहाकरीचे सध्याचे छायाचित्र

टाहाकरी हे गाव अकोले तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. येथील जगदंबा मंदिर पुरातन हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिर आहे. मंदिराच्या दगडींवर कलात्मक शैलीतील स्त्रियांच्या कोरीव मूर्त्या आहेत.

कसे याल[edit | edit source]

  • अकोले पासून रस्त्याने ३५ किमी आहे. पुण्याहून संगमनेरमार्गे १६८ किमीवर आहे.
  • रेल्वेने- नाशिक रोड येथील रेल्वे स्टेशनपासून ६८ किमी वर आहे.
  • विमान- आतंराष्ट्रीय विमानतळ मुंबईपासून रस्त्याने ३२५ किमी आहे.

पुढे[edit | edit source]