Wp/ahr/शिवाजी

From Wikimedia Incubator
< Wp‎ | ahr
Wp > ahr > शिवाजी

शिवाजीराजा हा भोसालेकुलना मराठा राजा व्हता जेनी मराठी साम्रज्यनी स्थापना करी बिजापुरना सुलताना विरुद्ध बंद करीसन स्वतंत्र हिंदवी राज्यनी निर्मिती करी जेनी राजधानी किल्ले रायगढ ह्वती. तसच राजाशिवाजीनी मुगल सम्राताना विरुद्धी जंग छेडी. अशा ह्या मराठी सम्राज्याना छत्रापती राजा शिवाजी म्हनिसन १९७४ मा राज्याभिषेक झाया. शिवाजीनं जनम शिवनेरी गडावर झाया . हा शिवनेरी किल्ला पुनाजवळ जुन्नुर गाव जवळसे. शिवाजी महाराजना वडील शहाजी राजे भोसला त्या मल्लिक अंबर ह्या डोहीजन दक्षिण भारतानी देखाराणिमा ह्वतात , जो येणा पाहिले फक्त भोसलाखारानानी अंमल मा ह्वता. शिवाजी महाराज ह्या माता जीजादुनी परम मातृभक्त ह्वता. जिजाऊ हि हिंदुधर्मनी कट्टर समर्थक ह्वती. शिवाजीराजांनि विस्तार साठे किल्ले रायगड, तोरणा , कोंडाणा/सिंहगड तया पुरंदर जीकीसन आपल्या साम्राज्यामा सामील करी लीधात. अश्या प्रकारे मराठी / हिंदवी स्वराज्यानी स्थापन करी. शिवाजी महाराजना अधि- पत्याखाली जवळ ३६० किल्ला ह्वतात. आपल स्वातंत्र्य तथा साम्राज्य अजिंक्य र्हानासाठे १५-२० नवीन किल्लासनी निर्मिती करी ( जयामा सिंधुदुर्गा जसा समुद्री किलानी निर्मिती करी.) आपल साम्राज्य अधिक बळकट ह्वाव यासाठी त्येस्नी जवळ जवळ ३०० किल्लासनी पुनर बांधणी करीसन " पच्छिम घाट" आपल स्वराज्य अभेद असं नावलोऔकीस आज, अश्या ह्या महान हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रापती शिवाजी महाराजाना म्रुत्यू एप्रिल १६८० झाया.

शिवाजी महाराजाना म्रुत्यू नंतर त्येसना सर्वात थोरला आन्दोर ( मुलगा) छत्रापती शाम्भूराजासले , मराठी साम्राज्यना राजा म्हनिसन राज्याभिषेक झाया पण त्यामाभी शाम्भूराजानी सावत्रामायनी विघ्नआन पण त्यावरती मात करीसन त्यसना ( साम्भाजीराजाना) राज्याभिषेक झायाच. ह्याच काळमा मुघल सम्राट औरंग्जेबना लेक मराठी साम्राज्यवर चाल कारीउना. तेना विचार ह्वता कि मराठी साम्राज्यंना अन्तकारीसन मराठ्यासना अधिपत्याखाली असणाऱ्या दक्षिण विभाग भारत मुक्त करीसन ह्या गोष्टीना अंतकरी सोक्षमोक्ष करी टाकणा.

औरागजेबना पोरगा जो औरंगाबाद ले दक्षिण भारतणा सुभेदार ह्वता, तेनी जो मराठी साम्राज्यं नेस्तनाबूत करांनी विडा उचललेला ह्वता. तो तो करणार अशीच परिश्तिती ह्वती. त्या साठे खुद्द औरंगजेब तेन्हां आन्डोर / पुत्र मराठी साम्राज्यवर हल्लाबोल करीसन आक्रमण कारःवत त्यासाठी सर्व सामदास दंड येणा उपयोग करीसन संभाजीराजांना छल कारींना धर्मांतर साठी वाकाडासाठी प्रयत्न झायात. परंतु तयांना काहीच फायदा झाया नाही, आनिच्चीतता सामायाना मोड ह्यामा मराठी साम्राज्यं मोडकळीस, तवाय मराठी साम्राज्यांनी राजधानी जी पुना जवळ रायगड किल्लावर ह्वती, ती दक्षिण भारतमा जिंजीले ( तामिळनाडू राज्य ) हलावणी पडी . छत्रापती राजा शिवाजी महाराज तया तेसणा सर्व मावलांनी आदर्श निर्माण करा व समस्त हिंदू स्थानमा एक आदर्श, जन सामान्यना जनकल्याण कारी कुलवंत राजा म्हनिसन आपली, इतिहासमा एक छबी छापसोडी . आजभी छत्रापती राजा शिवाजी महाराजनी निर्माण करेल व्यवस्थाही आदर्श राज्य व्यवस्था से.

स्वामी विवेकानंद ह्यासानिभी आपल्या विविध लेखमा लिखेल से कि शिवाजी महाराज एक स्वयंभू जनकल्याण कारी राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक ह्वता. जावी भारत देशी ना "हिंदुधर्म " समाप्त ह्वाणार ह्वता ( लय पावणार ह्वता) तवाय ते एक दिपास्थंब म्हनिसन सर्व जगातले प्रकाश देत ह्वतात, मार्गदर्शन व्हतात.