इन्क्युबेटर:मुखपृष्ठ

From Wikimedia Incubator
This page is a translated version of the page Incubator:Main Page and the translation is 89% complete.
Outdated translations are marked like this.
You can read this page in other languages. The language menu is here.
विकिमिडिया फाउंडेशन
विकिमिडिया फाउंडेशन

'विकिमिडिया इन्क्युबेटर'मध्ये आपले स्वागत आहे!

हे विकिमिडिया इन्क्युबेटर आहे,जेथे उच्च क्षमतेचे विकिमिडिया प्रकल्प विकि विकिपीडिया, विकिबुक्स, विकिन्युज, विकिक्वोट, विक्शनरीविकिपर्यटन नविन भाषेच्या आवृत्तीत रचता येतात,लिहीता येतात,चाचणी घेता येते व विकिमिडिया फाउंडेशनद्वारे यजमानत्व घेण्यासाठी त्यांच्या पात्रतेची खात्री करण्यात येते.

जरी, या चाचणी स्थितीतील विकिस त्यांचे स्वतःचे विकि नाहीत,तरीही ते इतर खऱ्या विकिमिडिया-प्रकल्प विकिसारखे वापरता येतात.

विकिव्हर्सिटीच्या नविन भाषेची आवृत्ती ही बीटा विकिव्हर्सिटीकडे जाते(पुनर्निर्देशन),व विकिस्रोतची जून्या विकिस्रोतकडे.

आपण पूर्णतः नविन प्रकल्प सुरू करु शकत नाही, आपण फक्त अस्तित्वात असलेल्या प्रकल्पाची नविन भाषेतील आवृत्ती सुरू करु शकता.


विकिंची उबवणी

येथे काही कार्यरत विकि आहेत

These have been approved and/or created:   These are active and might get their own site soon:

Wikipedia

Wiktionary

Wikibooks

Wikinews

Wikiquote

Wikivoyage


  These will likely stay here:
विकिमिडिया इन्क्युबेटरवर असणाऱ्या विकिंच्या संपूर्ण यादीसाठी बघा Incubator:Wikis.

नविन 'चाचणी विकि' कसा सुरू करावा

जर आपण येथे एखाद्या प्रकल्पाच्या नविन भाषेतील आवृत्ती सुरू करण्यासाठी आला असाल तर, आपणास सर्व माहितीसाहाय्य:माहितीपुस्तिका येथे सापडेल. कृपया स्थानिक नीतीबद्दल सजग रहा.

काही महत्वाचे नियम:

  • आपलेपाशी एक वैध भाषासंकेत हवा(जो माहितीपुस्तिकेत समजविण्यात आला आहे).आपलेपाशी नसल्यास, आपण त्यासाठी अर्ज करू शकता किंवा,इन्क्युबेटर प्लस येथे जा.
  • येथे चाचणी विकि सुरू करणे याचा अर्थ असा नाही कि,नंतर तो आपोआप विकिमिडियातर्फे स्वीकृत केल्या जाईल. आपण तो आधी भाषा समितीतर्फे मंजूर करून घ्यावयास हवा. अधिक माहितीसाठी नविन भाषेसाठी विनंत्या बघा.
  • कृपया, मूळ विकिप्रकल्पात पानांचे स्थानांतरणासाठी सोपे होण्यास,चाचणी भाषेतील नामाभिधानाच्या प्रघातांचा आदर राखा.आपली सर्व चाचणी पाने(साचे व वर्गासहित) अनोन्यरितीने व सुसंगतपणे नामाभिधानित हवी(उपसर्गाचा वापर करुन--किमानतः, भाषासंकेतवापरून;वर बघा).

इन्क्युबेटरवर चाचणी विकित योगदान कसे करावे

जर आपणास येथे असणाऱ्या चाचणी विकिच्या भाषेचे ज्ञान असेल तर, आपणास जोरकसपणे त्या विकित योगदान देण्याचे प्रोत्साहन देण्यात येते.

आपल्याद्वारे निर्मित सर्व पानांना योग्य उपसर्ग द्या. उपसर्गाबद्दल अधिक माहिती.

सद्य घटना

संपर्क/मदत

सहप्रकल्प

विकिमिडिया फाउंडेशन हे इतर अनेक बहुभाषिकमुक्त-आशय प्रकल्प चालविते

Wikipedia विकिपीडिया(इंग्रजी आवृत्ती)
एक मुक्त ज्ञानकोष
Wiktionary विक्शनरी(इंग्रजी आवृत्ती)
शब्दकोष व शब्दकुलकोष
Wikisource विकिस्रोत(इंग्रजी आवृत्ती)
मुक्त-आशय ग्रंथालय
Wikiquote विकिक्वोट(विकिअवतरण इंग्रजी आवृत्ती)
अवतरणांचा संग्रह
Wikibooks विकिबुक्स्(इंग्रजी आवृत्ती)
मुक्त ग्रंथसंपदा व माहितीपुस्तिका
Wikinews विकिन्युज(इंग्रजी आवृत्ती)
मुक्त आशयांच्या बातम्या
Wikiversity विकिविद्यापीठ(इंग्रजी आवृत्ती)
शिक्षणाचे मुक्त सामान व क्रियाकलाप
Wikivoyage विकिपर्यटन(इंग्रजी आवृत्ती)
एक जालाधारीत मुक्त पर्यटन मार्गदर्शक
Wikispecies विकिस्पीशिज्(इंग्रजी आवृत्ती)
प्रजातिकोष
Wikidata विकिडेटा(इंग्रजी आवृत्ती)
एक मुक्त ज्ञानाधार
Wikimedia Commons विकिमिडिया कॉमन्स
माध्यमांचे सामाईक भांडार
Meta-Wiki मेटा-विकि
विकिमिडिया प्रकल्पांचे सुसूत्रीकरण